लॉकडाउनमध्ये घरी जाण्यासाठी लढवली अजब शक्कल, पोलिसही झाले हैराण
जम्मू.  देशभरात 24 मार्चपासून 21 दिवसांसाठी लागू करण्यात आला. लॉकडाउनमुळे देशातील विविध भागांत अनेक कामगार अडकेल आहेत. अशात आपल्या घरी जाण्यासाठी लोक विचित्र युक्त्या वापरत आहेत. मात्र जम्मूच्या रुग्णालयातून 200 किलोमीटर दूर पुंछ येथे जाण्यासाठी 5 लोकांनी असेच काहीतरी कारण सांगितले ज्यामुळे पोलिसही…
प्रसिद्ध शायर राहत इंदौरी म्हणतात की, कोरोना अस्मानी संकट, याला धार्मिक रंग देऊ नका
इंदूर.  इंदूर -  इंदूरच्या टाटपट्टी बाखल येथे बुधवारी आरोग्य विभागाच्या टीमवर लोकांनी दगडफेक केली होती. तसेच एका घरातील लोक तपासणीसाठी गेलेल्या डॉक्टरांच्या अंगावर थुंकले होते. या घटनेबाबत प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांनी दुःख व्यक्त केले आहे. जे डॉक्टरांच्या अंगावर थुंकले मी त्यांचे पाय पकडून त्यां…
Image
दिल्लीत पार्किंग अपुरी पडल्याने रनवेवर 100 पेक्षा जास्त विमाने उभी
नवी दिल्ली/ मुंबई.  शरद पांडेय/ विनोद लॉकडाऊनमुळे देशात प्रवासी विमान सेवा बंद आहे. यामुळे विमानतळही अगदी शांत आहेत. रोज ७००हून अधिक विमानांची ये-जा असलेले दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आता पार्किंग स्थळ ठरले आहे. १९४ विमाने पार्किंगमध्ये उभी आहेत. २४ विमाने चक्क रनवेवर उभी आहेत. मुं…
Image
आतापर्यंत 3 हजार 508 प्रकरणे; एका आठवड्यात तब्बल 2 हजार संक्रमित वाढले; दिल्लीत लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल 66 हजार लोकांविरूद्ध एफआयआर
नवी दिल्ली.  देशात कोरोनाव्हायरसमुळे 21 दिवसांचा लॉकडाउन सुरू आहे. मात्र असे असतानाही लोक यांचे उल्लंघन करत आहेत. दिल्ली पोलिसांनी अशा 66 हजार लोकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तर 10 हजार गाड्या जप्त केल्या आहेत. यातील 3350 गुन्हे भा.दं.वि कलम 188 नुसार दाखल झाले आहेत. पोलिसांनी होम क्वारंटाइनचे उ…
नोटबंदीच्या तीन वर्षांनतर चलनात बनावट नोटांचे प्रमाण वाढले
औद्योगिक क्षेत्र या धक्क्यातून सावरले नाही | मुंबई : डिजिटल व्यवहारांऐवजी रोकड व्यवहारांमध्ये झालेली वाढ आणि चलनात बनावट नोटांचे वाढते प्रमाण यामुळे सरकार आणि | रुपयांच्या नोटा रद्द करण्याची घोषणा। अधिक नोटा रिझर्व्ह बँकेला प्राप्त । बँकेने दोन हजार रुपयांच्या चलनी रिझर्व्ह बँकेसमोर नवे संकट उभे | …
बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती मोहिमेचा शुभारंभ
वाशिम : जिल्ह्यात बाल कामगार प्रथेविरुद्ध ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, सरकारी कामगार अधिकारी गौरव…